Category: जैन धर्म
यादव वंश आणि जैन धर्म
यदुकुळात शूरसेन नावाचे प्रसिद्ध राजा होऊन गेले. त्यांना दहा पुत्र होते. त्यांपैकी सर्वात मोठे समुद्रविजय आणि सर्वात धाकटे वासुदेव होते. अर्थातच समुद्रविजय आणि वासुदेव हे…
मुघल काळातील जैन धर्म आणि समाज
मुघल काळ हा जैन समाजासाठी संमिश्र अनुभवांचा काळ होता. एका बाजूला त्यांना राजाश्रय, आर्थिक संधी आणि राजकीय मान्यता मिळाली; तर दुसऱ्या बाजूला युद्धे आणि राजकीय…
जैन धर्माचा ऱ्हास कसा झाला? (भाग पहिला)
वर उल्लेख केलेले सर्व राजवंश आणि त्यांचा प्रभाव हा आदि शंकराचार्यांच्या निधनानंतरचा आहे. यावरून स्पष्ट होते की, त्यांनी जैन धर्म नष्ट केला हा आरोप वस्तुस्थितीशी…
मातंगांनी जैनच का व्हायला पाहिजे? बौद्ध का नको?
जैन समाजातून किंवा मातंग समाजातून आम्हाला विरोध झालेला नाही. उलट अनेक ठिकाणी उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही नवबौद्ध अर्थात महार समाजातील कार्यकर्ते आमच्या भूमिकेला…
शैव-जैन संघर्ष: मदुराईचे हत्याकांड
सातव्या शतकात तमिळनाडूच्या राजकीय, आर्थिक आणि सांकृतिक क्षेत्रात जैन धर्माचे वर्चस्व स्थापित झाले होते. याच शतकातील शैव राजा कून पांडियन याने शैव धर्माचा त्याग करून…
संत तुकाराम आणि जैन धर्म
तुकारामांची गाथा वाचत असताना आणि त्याआधारे संत तुकारामांच्या भावविश्वाला समजून घेत असताना जरी संत तुकाराम व त्यांची अभंगांची रचना वेद, वेदांत, पुराणे, भागवत धर्म आणि…
