यादव वंश आणि जैन धर्म

यदुकुळात शूरसेन नावाचे प्रसिद्ध राजा होऊन गेले. त्यांना दहा पुत्र होते. त्यांपैकी सर्वात मोठे समुद्रविजय आणि सर्वात धाकटे वासुदेव होते. अर्थातच समुद्रविजय आणि वासुदेव हे…
Read More