Tag: मुंबई पोलिस
दिशाची गोष्ट भाग 13 : माझं कन्फेशन
आजवर मी शांत राहिलो, पण माझ्या संयमाचा गैरफायदा घेवून आता ही सो कॉलड मुंबई गर्ल सगळ्या सीमा ओलांडून वेगवेगळ्या नावाने माझ्यावर खोटेनाटे आरोप करत सुटली…
