Tag: प्राकृत भाषा
Angvijja: कुशाणकालीन प्राकृत ग्रंथ अंगविज्जा
त्या काळात देवतांमध्ये शिव, उमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. काही लोक…