भोरडी येथी राममंदिराच्या शिलाहारकालीन चौकट

वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास

आम्ही सगळेजण देवळाच्या उलट्या दिशेने निघालो. तेथील झाडीत अनेक शिल्पे पडलेली होती. त्यातील बहुतेक शिल्पे म्हणजे वीरगळ, म्हणजे लढाईच्या वेळी शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणासाठी कोरलेल्या…
Read More