अंगविज्जा (Angvijja): देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन ग्रंथ

या ग्रंथात मनुष्याचे बसणे, उभे रहाणे, ठेका धरणे, हसणे, रडणे, जांभई देणे वगैरे शेकडो क्रियांचे वर्णन केले आहे. मनुष्याच्या अंगाचे 270 प्रकार/लक्षणे दिली आहेत. बसण्याचे…
Read More