
TheyWon या इंग्रजी ऑनलाईन मॅगझिनच्या मुख्य संपादिकापदी पुण्याच्या डिम्पल ओसवाल यांची निवड झाली, त्याबद्दल 2nd Staurday कट्टा या संस्थेने त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी फोटोमध्ये डावीकडून शाम पुणेकर, राजेंद्र दोशी, डिम्पल ओसवाल, महावीर सांगलीकर, डॉ. राजेंद्र भवाळकर