Category: डॉ. राजेंद्र भवाळकर
आज घरी यायला एवढा ऊशिर?
किटी पार्टिज, भिशीची मिटिंग यामध्ये जमणाऱ्या, रमणाऱ्या बऱ्याच स्त्रिया या एकमेकिंच्या पतिराजांची ऊणीदुणी काढण्यात धन्यता मानतात. कोणाकडे कोणकोणत्या वस्तु आहेत इथपासुन कोण, कोठे परदेशात जाऊन…